नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
का कळेना कोणत्या क्षणी हरवते मन कसे… उमलती कश्या धुंद भावना अल्लद वाटे कसे… बं…