नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
ति मला नेहमी विचारायची ""तु माझाच आहेस ना ?"" आणि मग मीही …
"प्रेम" उगीचच वाटेकड पहायच नसत , हृदय मात्र धडधडत असत , मनातल्या मनात…