नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तू स्वतः बद्दल किती सहजच सांगून गेलीस माझ्या बद्दल मात्र ऐकायचं विसरून गेलीस..…