नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
चार पावलं आपणसोबत चालत जाऊ तुझे आणि माझे सूर कुठवर जुळतात पाहु... अर्थात जमत अस…