नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
नको ते प्रेम अन प्रेमातले चांदणे नको त्या वेदना अन प्रेमातले विव्हळणे ठरवलं होत…