नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आजही मला, एकटच बसायलाआवडत...मन शांत ठेवून, आठवणींच्याविश्वात रमायला आवडत...♥ …