नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आशा नसतानाही लढन सोप नसतं ग... तुझ्यासाठी फक्त एक विनोद असेल पण... एक तर्फी प…