नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
विसरून जा सार... धर हातात हात माझा ...मला घट्ट बिलगून बस... बघ माझ्या नयनात स्व…