नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
फक्त तुझा विचार मनात दुसर काहीच नसतं...माझं सारं विश्व...तुझ्याभवती घुटमळत असतं…