नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझी वाट बघण्यात किती जन्म गेले, तेही, आता आठवत नाही; सोडून दिलं मीही, ते दिवस …