नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझ्या सहवासातील ते दिवस, अजूनही मला आठवतात कधी हसत, कधी रुसत, जाणून बुझून तु…