नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तु आलेलीस फक्त फक्त बोललीस येणार नाही मी ही ते हसण्यावारी नेलं खरचं तु परतलीसच …