नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
ती केवळ सोबत होती, सहवास म्हणालो नाही, गतकाळ तुझा माझा तो; इतिहास म्हणालो नाही.…