नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
....ती एक वेडी होती............ .' दोघ एकत्र बसायचे अन् खुप बोलायाचे ... श…