नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
किती भांडण काही झाल तरी तुझी माझी साथ सुटत नाही... अनमोल हाच धागा बघ कितीही ताण…