नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण... तरीही डोळे भरतातच ना ? मुळात अपेक्षाच करु नये अ…