नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आयुष्यात त्यांना कधीच वाट पाहायला लावू नका जे तुमच्या साठी प्रत्येक वळणावर थांब…
लोक म्हणतात की जगलो तर भेटू... पण... तुला पाहिल्यापासून असं वाटतं... आपण भेटत र…