नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
डोळ्याना सांगीतलय मी, आज रात्र जागायची आहे....निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा .…