नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
अस काय होवून जात माझ मन मला कस विसरून जात तुझ्या डोळ्यात पाहून भान हरवून जात …