नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझ असे सजणे.. जणू जीवाला ह्या वेड लावणे.. काबूत रहाव तुझ्या नेहमी..असे सौंदर्य…
झोप माझी असली तरी स्वप्न मात्र तुझे आहे रंग माझे असले तरी चित्र मात्र तुझे आहे …