नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
जन्माला आला आहेस थोड जगुन बघ..! जीवनात दुःख खुप आहे थोड सोसून बघ..! चिमुटभर दुख…