जीवन नाही
Admin
10:44
मी घर विकत घेऊ शकतो... पण त्या घराचे घरपण नाही... मी घड्याळ विकत घेऊ शकतो... पण गेलेली वेळ नाही... मी मोठे पद विकत घेऊ शकतो... पण आदर नाही.....
जीवन नाही
Reviewed by Admin
on
10:44
Rating:
