नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
प्रेमात असं थांबायच नसतं, मागे न वळता पुढेच चालायच असतं.. ऎकमेकांची साथ घेऊन…