नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
माझी आठवण आली कधी, तर पापण्या जरा मीटून बघ, आपल्या सरलेल्या क्षणांमधले, संवाद ज…