नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
क्षण एक हा जरासे आज हसून घेईन म्हणतो हसता हसता नकळत थोडे, रडून घेईन म्हणतो…! सु…