नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
हातात हात घेउन चलणं सोप असतं पण तोच हात आयुष्यभर हातात घेउन पाउलवाट शोधणं कठीण …
वेदनेच्या सरी पडता उरी ... हरवलो अनंतात शिरल्या अंतरी .. तुटले स्वप्न पाणा…