नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करत नाही, डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं . . तू ना…