नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
एरवी अगदी खळखळून हसते... पण मी हात पकडला की गोड लाजते.. पंजाबी ड्रेस वर टिकली…