नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
मला माहीत नाही , कुठे राहतेस तु ..... मला समजत नाही , काय करतेस तु ....…
वा-यावर उडणारी बटं सावरताना खुप छान दिसायचीस तु, तुझ्या समोर मला गोंधळलेला पाहु…