नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
भळभळत्या जखमेला, दाबुन मी धरले आहे, तू फक्त एकदाचं ये, थोडेचं श्वास उरले आहे...…