नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ त्या स्वप्निल …