नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
केव्हा समजावं प्रेम झालय... एवढ मोठ आकाश जेव्हा छोट वाटत, समुद्रातील पाणी सार ह…