नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
जुन्या जखमा जरा कुठे खपली धरत होत्या नी तु पुन्हा नवीन जखम दिली आता रक्त घळघ…