नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आज मला स्वप्नात.. येऊन जागवलेस... मीविचारले कोण तू.. तर हळून तू तुझ्या.. चेहर्…