नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात.या दिवशी रात्री इंद्राची पूजा करतात…