नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
अस कुणीतरी जिवनात याव् " तु माझा ,तु माझा ,"म्हणत् प्रेमाने जवळ घ्याव…