नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कुणीतरी आठवणं काढतय, बाकी काही नाही...... बाकी काही नाही हसता हसता डोळे अलगद भर…