नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कुणीतरी असावे स्वतापेक्षा जास्त आवडणार.. मैत्रीच्याही पलीकडे जाऊन प्रेमाने ना…