नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
शरीरावर झालेला वार कालांतराने विरून जातो, पण मनावर झालेली जखम मात्र कधीच मिळून …
घायाळ मनाला आणखी घाव देवु नकोस, तुझ्या स्वार्थाला प्रेमाच नाव देवु नकोस, तू पुन…