नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
फक्त तू.. शांत शांत दिसणारी, अन खूप गोड हसणारी... कधी कधी अबोल ,तर कधी कधी खूप …
किती साधी ग तू, ना सजनं ना मुरडनं, ना लटके झगडणं, किती सच्ची ग तू.. जे काही असे…