नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
काही असतात अशा आठवणी, ज्या मनातवसुनी राहतात, कोण कुठली माणसे काही, आपलीशी मग वा…