नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
आठवत तुझ ते मिश्कील हसणे, काळजाआड लपणे हळूच डोकावून बघणे , अन लांब केसाशी खेळणे…