नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
करताना ते कळत नसत आणि केल्यावर ते उमगत नसत...♥ उमगल तरी समजत नसत पण आपल वेड मन…