नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
मी माझ्यासाठी जगतो की तुझ्यासाठी हेच कळत नाही... रोज सूर्य ,चंद्र येवून जातात …
अस वाटत... एक पहाट तुझ्या नजरेने पहावी... रोमरोमात अंतरंगी तूच फक्त उरावी... को…