नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कधी रडून हसले..... तर कधी हसून रडले..... जेव्हा जेव्हा तुझी आठवण आली. तुला व…