नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझे माझे कधी पटतच नाही, तरीपण तू नसला तर मला करमत नाही, दिव्याच्या वातीने जळतो…