नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
♥ कधी तरी एकतर्फे प्रेम करुन बघा.....! ♥ नाही केले काही आपल्या साठी तिने......…