नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
तुझी आठवण कधी, खूप रडवते.. जे कधी घडणारचं नाही, असे स्वप्न देते.. आसवांचे असंख्…