नाहीतर पुन्हा विश्वास ठेवण्यास मजबुर होईन मी... आठवणींचं ओझं एवढं आहे...की...पुन्हा तुझ्या प्रेमात सये...चुर चुर होईन मी...!!!
कुलूप ... मग ते दाराला लावलेलं असो की मनाला त्याला उघडणारी 'चावी' एकच …