एक संध्याकाळ असेल.
Admin
04:42
कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल, ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल... सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील, नकळत मग गालावर या थेंब ओघळतील.....
एक संध्याकाळ असेल.
Reviewed by Admin
on
04:42
Rating:
